ब्रांडेनबुर्ग फाटक
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ब्रांडेनबुर्ग फाटक (जर्मन: Brandenburger Tor) हे बर्लिन शहरामधील एक ऐतिहासिक फाटक आहे व बर्लिन आणि जर्मनीमधील सर्वात प्रसिद्ध स्थळचिन्ह आहे. हे फाटक प्रशियाचा फ्रेडरिक विल्यम दुसरा ह्याच्या कारकीर्दीत १७८८ ते १७९१ दरम्यान एक शांततेचे प्रातिक म्हणून बांधले गेले.
बाह्य दुवे [संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
गुणक: