फुकुशिमा (प्रभाग)
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| फुकुशिमा प्रभाग 青森県 |
||
| जपानचा प्रभाग | ||
|
||
फुकुशिमा प्रभागचे जपान देशामधील स्थान |
||
| देश | ||
| केंद्रीय विभाग | तोहोकू | |
| बेट | होन्शू | |
| राजधानी | फुकुशिमा | |
| क्षेत्रफळ | १३,७८२.५ वर्ग कि.मी. | |
| लोकसंख्या | २०,२८,७५२ | |
| घनता | १५४ प्रति वर्ग कि.मी. | |
| संकेतस्थळ | www.pref.fukushima.jp | |
फुकुशिमा (जपानी: 青森県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग होन्शू बेटाच्या उत्तर भागात तोहोकू प्रदेशामध्ये वसला आहे. फुकुशिमा ह्याच नावाचे शहर ह्या प्रभागाचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे.
मार्च २०११ मध्ये आलेल्या प्रलयंकारी भूकंप व त्सुनामीमुळे फुकुशिमा प्रभागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. येथील अणुऊर्जा प्रकल्पामधून अणुगळती सुरू झाल्यामुळे सुमारे ४५,००० लोकांना स्थानांतरित करण्यात आले आहे.
बाह्य दुवे [संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
गुणक:
|
||||||||||||||||||||||||||||