फुकुई (प्रभाग)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फुकुई प्रभाग
福井県
जपानचा प्रभाग
Flag of Fukui Prefecture.svg
ध्वज

फुकुई प्रभागचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
फुकुई प्रभागचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग चुबू
बेट होन्शू
राजधानी फुकुई
क्षेत्रफळ ४,१८९ वर्ग कि.मी.
लोकसंख्या ८,०३,७५५
घनता १९१.९ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ www.pref.fukui.jp

फुकुई (जपानी: 福井県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग होन्शू बेटावरच्या चुबू ह्या प्रदेशामध्ये वसला आहे.


फुकुई ह्याच नावाचे शहर फुकुई प्रभागाची राजधानी आहे.


[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 35°59′N 136°11′E / 35.983, 136.183

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये