फिलिपाईन समुद्राची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फिलिपाईन समुद्राची लढाई
दुसरे महायुद्ध यातील एक भाग
Japanese aircraft carrier Zuikaku and two destroyers under attack.jpg
२० जून, १९४४ रोजी अमेरिकन आरमारी विमानांच्या कचाट्यात सापडलेल्या झुइकाकु आणि दोन विनाशिका
दिनांक १९-२० जून, इ.स. १९४४
ठिकाण फिलिपाईन समुद्र
परिणती अमेरिकन आरमाराचा निर्णायक विजयॉ
युद्धमान पक्ष
अमेरिका अमेरिका साचा:देश माहिती Empire of Japan जपान
सेनापती
अमेरिका रेमंड ए. स्प्रुआन्स
अमेरिका मार्क ए. मिट्शर
साचा:देश माहिती Empire of Japan जिसाबुरो ओझावा
साचा:देश माहिती Empire of Japan काकुजी काकुता
सैन्यबळ
७ विमानवाहू नौका, ८ हलक्या विवानौका, ७ युद्धनौका, ८ जड क्रुझरा, १३ हलक्या क्रुझरा, ५८ विनाशिका, २८ पाणबुड्या, ९५६ आरमारी विमाने ५ विमानवाहू नौका, ४ हलक्या विवानौका, ५ युद्धनौका, १३ जड क्रुझरा, ६ हलक्या क्रुझरा, २७ विनाशिका, २८ पाणबुड्या, ६ तेलपुरवठा नौका, ४५० आरमारी विमाने, ३०० लढाऊ विमाने
बळी आणि नुकसान
१ युद्धनौकेचे नुकसान, १२३ विमाने ३ विवानौका, २ तेलपुरवठा नौका, ५५०-६४५ विमाने, ६ इतर नौकांचे नुकसान

फिलिपाईन समुद्राची लढाई दुसऱ्या महायुद्धांतर्गत प्रशांत महासागरात झालेली आरमारी लढाई होती. अमेरिकाजपान यांच्या मोठ्या तांड्यामध्ये झालेल्या या लढाईत अमेरिकेचा विजय झाला व जपानी आरमाराची शक्ती खालावली.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.