जपानचे शाही आरमार
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| जपानी शाही आरमार | |
| स्थापना | इ.स. १८६९ - १९४७ |
| देश | जपानी साम्राज्य |
जपानचे शाही आरमार (क्युजिताई: 大日本帝國海軍, शिंजिताई: 大日本帝国海軍; दै निप्पॉन तैकोकु कैगुन, जपानी: 日本海軍; निप्पॉन कैगुन) किंवा बृहद् जपानचे शाही आरमार हे इ.स. १८६९ ते इ.स. १९४७ पर्यंत जपानचे नौसैन्य होते. जपानच्या नवीन संविधानानुसार याचे विघटन केले गेले. जपानच्या समुद्री स्वसंरक्षण दलाने आता याची जागा घेतली आहे.[१]
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ↑ नॅशनल सिक्युरिटी > सेल्फ-डिफेन्स फोर्सेस > अर्ली डेव्हलपमेंट (राष्ट्रीय सुरक्षा > स्वसंरक्षक बले > आरंभीची वाटचाल). लायब्ररी ऑफ काँग्रेस (अमेरिकेची संयुक्त संस्थाने). (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |