पोप सेलेस्टीन पाचवा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप सेलेस्टीन पाचवा (इ.स. १२१५:इसेर्निया जवळ, इटली - मे १९, इ.स. १२९६:फेरेंतिनो, इटली) हा तेराव्या शतकातील पोप होता. हा फक्त पाच महिने पोपपदी होता. याची सद्दी मृत्यूच्या आधीच संपली.
याचे मूळ नाव पियेत्रो अँजेलेरियो असे होते.
| मागील: पोप निकोलस चौथा |
पोप जुलै ७, इ.स. १२९४ - डिसेंबर १३, इ.स. १२९४ |
पुढील: पोप बॉनिफेस आठवा |
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |