पोप बॉनिफेस आठवा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप बॉनिफेस आठवा (--, इ.स. १२३५:अनान्यी, इटली - ऑक्टोबर ११,इ.स. १३०३:रोम) हा तेराव्या शतकाच्या अंतकालचा पोप होता.
याचे मूळ नाव बेनेदेतो केटानी असे होते.
| मागील: पोप सेलेस्टीन पाचवा |
पोप डिसेंबर २४, इ.स. १२९४ - ऑक्टोबर ११, इ.स. १३०३ |
पुढील: पोप बेनेडिक्ट अकरावा |
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |