पोप लिओ दहावा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप लिओ दहावा (डिसेंबर ११, इ.स. १४७५ - डिसेंबर १, इ.स. १५२१) हा इ.स. १५१३पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता.
याचे मूळ नाव जियोव्हानी दि लॉरेंझो दे मेदिची होते.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| मागील: पोप ज्युलियस दुसरा |
पोप मार्च ९, १५१३ - डिसेंबर २१, १५२१ |
पुढील: पोप एड्रियान सहावा |