पोप जुलियस दुसरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पोप ज्युलियस दुसरा या पानावरून पुनर्निर्देशित)

पोप जुलियस दुसरा (५ डिसेंबर, इ.स. १४४३ - २१ फेब्रुवारी, इ.स. १५१३) हा १ नोव्हेंबर, इ.स. १५०३ ते मृत्यूपर्यंत पोपपदी होता.

याचे मूळ नाव जुलियानो देला रोव्हीर होते.