पोप ग्रेगोरी सोळावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोप ग्रगोरी सोळावा (सप्टेंबर १८, इ.स. १७६५:बेलुनो, इटली - जून १, इ.स. १८४६:रोम) हा एकोणिसाव्या शतकातील पोप होता.

याचे मूळ नाव बार्तोलोमियो आल्बर्तो मॉरो कॅपेलारी असे होते.


मागील:
पोप पायस आठवा
पोप
फेब्रुवारी २, इ.स. १८३१ - जून १, इ.स. १८४६
पुढील:
पोप पायस नववा


वैयक्‍तिक साधने