पोप क्लेमेंट तेरावा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप क्लेमेंट तेरावा (मार्च ७, इ.स. १६९३:व्हेनिस, इटली - फेब्रुवारी २, इ.स. १७६९:रोम) हा अठराव्या शतकातील पोप होता.
याचे मूळ नाव कार्लो देला तोरे रेझोनिको असे होते
| मागील: पोप बेनेडिक्ट चौदावा |
पोप जुलै ६, इ.स. १७५८ - फेब्रुवारी २, इ.स. १७६९ |
पुढील: पोप क्लेमेंट चौदावा |
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |