पोप क्लेमेंट चौदावा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप क्लेमेंट चौदावा (ऑक्टोबर ३१, इ.स. १७०५:सांत आर्केंजेलो दि रोमान्या, इटली - सप्टेंबर २२, इ.स. १७७४:रोम) हा अठराव्या शतकातील पोप होता.
याचे मूळ नाव जियोव्हानी व्हिन्सेंझो असे होते.
| मागील: पोप क्लेमेंट तेरावा |
पोप मे १९, इ.स. १७६९ - सप्टेंबर २२, इ.स. १७७४ |
पुढील: पोप पायस सहावा |
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |