नोकिया ३४१०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नोकिया ३४१० हा नोकियाचा भ्रमणध्वनी असून तो २००१ मध्ये प्रकाशित झाला.