नोकिया ८८५०/८८९०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नोकिया ८८५० व नोकिया ८८९० हे नोकियाचे भ्रमणध्वनी असून ते अनुक्रमे १९९९ व २००० मध्ये प्रकाशित झाला.