नोकिया २७०० क्लासिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नोकिया २७०० क्लासिक हा जीएसएम भ्रमणध्वनी नोकिया या कंपनीचा असून त्यामध्ये छायाचित्रक, एफएम रेडियो, ब्लूटूथ संयोजकता व आंतरजाल-आधारित ॲप्लिकेशन आहेत.