नोकिया २११५आय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नोकिया २११५आय हा नोकिया या कंपनीचा सीडीएमए भ्रमणध्वनी आहे. २११६आय ही त्याची किंचित सुधारित आवृत्ती आहे.