नोकिया एन८१ (८ जीबी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नोकिया एन८१ (८ जीबी) हा नोकियाचा भ्रमणध्वनी असून तो २००७ मध्ये प्रकाशित झाला.