नील आर्मस्ट्राँग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नील आर्मस्ट्राँग
Neil Armstrong (इंग्रजी)
जन्म ५ ऑगस्ट १९३०
वापाकानेटा, ओहायो, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
राष्ट्रीयत्व अमेरिकन
शिक्षण पर्ड्यू विद्यापीठ
पेशा अंतराळयात्री, अंतरीक्ष अभियंता, लष्करी वैमानिक
स्वाक्षरी


नील आर्मस्ट्राँग (इंग्रजी: Neil Armstrong, जन्मः ५ ऑगस्ट १९३०) हा एक अमेरिकन अंतराळयात्री, अंतरीक्ष अभियंता व लष्करी वैमानिक आहे. नील आर्मस्ट्राँग हा जगातील चंद्रावर पाउल ठेवणारा जगातील पहिला मानव आहे.

नासाचे अपोलो ११ हे अंतराळयान आर्मस्ट्राँगने २० जुलै १९६९ रोजी २०:१७:३९ यूटीसी ह्या वेळेला चंद्रावर उतरवले व त्यानंतर काही तासांत (२१ जुलै १९६९, २:५६ यूटीसी) त्याने चंद्राच्या पृष्ठभागावर पहिले पाउल टाकले.

Frase de Neil Armstrong.ogg
नील आर्मस्ट्राँगचे चंद्रावरील पहिले उद्गारः That's one small step for [a] man, one giant leap for mankind
पर्ड्यू विद्यापीठामधील नील आर्मस्ट्राँगचा पुतळा


[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये