निकोलस दुसरा, तथा निकोलाय अलेक्झांद्रोविच रोमानोव्ह (रशियन: Никола́й II, Никола́й Алекса́ндрович Рома́нов) (मे १८, इ.स. १८६८ - जुलै १७, इ.स. १९१८) हा रशियाचा शेवटचा झार होता.