नागासाकी (प्रभाग)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नागासाकी प्रभाग
長崎県
जपानचा प्रभाग
Flag of Nagasaki Prefecture.svg
ध्वज

नागासाकी प्रभागचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
नागासाकी प्रभागचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग क्युशू
बेट क्युशू
राजधानी नागासाकी
क्षेत्रफळ ४,१०४.५ वर्ग कि.मी.
लोकसंख्या १४,४०,७२७
घनता ३५१ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ www.pref.nagasaki.jp

नागासाकी (जपानी: 長崎県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग क्युशू बेटाच्या वायव्य भागात वसला आहे. क्युशू बेटाच्या पश्चिमेकडील व उत्तरेकडील अनेक लहान बेटे नागासाकी प्रभागाच्या हद्दीत आहेत.


नागासाकी ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताचे मुख्यालय आहे.


[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 32°58′N 129°48′E / 32.967, 129.8

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये