नर्मदा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नर्मदा जिल्हा
નર્મદા જિલ્લો
गुजरात राज्याचा जिल्हा
Gujarat Narmada district.png
गुजरातच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
मुख्यालय राजपीपळा
क्षेत्रफळ २,७४९ चौरस किमी (१,०६१ चौ. मैल)
लोकसंख्या ५,१४,४०४ (२००१)
लोकसंख्या घनता १८७ प्रति चौरस किमी (४८० /चौ. मैल)
शहरी लोकसंख्या १०.१३%
साक्षरता दर ५९.८६%
लिंग गुणोत्तर १.०५ /
जिल्हाधिकारी पी.आर.सोमपुरा
लोकसभा मतदारसंघ छोटाउदेपूर (लोकसभा मतदारसंघ)
खासदार रामसिंग राठवा
पर्जन्यमान १,१०० मिलीमीटर (४३ इंच)
संकेतस्थळ


नर्मदा जिल्ह्याची माहिती या लेखात आहे. नर्मदा नदीच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

नर्मदा जिल्हा मध्य गुजरातमधील एक जिल्हा आहे. जिल्ह्याचे मुख्यालय राजपीपळा येथे आहे. जिल्ह्यात नांदोड, सागबारा, डेडीयापाडा आणि तिलकवाडा असे चार तालुके आहेत.


गुजरातमधील जिल्हे
अहमदाबाद - अमरेली - आणंद - कच्छ - खेडा - गांधीनगर - जामनगर - जुनागढ - दाहोद
नर्मदा - नवसारी - डांग - पाटण - पोरबंदर - पंचमहाल - बडोदा - बलसाड - बनासकांठा
भरूच - भावनगर - महेसाणा - राजकोट - साबरकांठा - सुरत - सुरेंद्रनगर