डांग जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डांग जिल्हा
ડાંગ જિલ્લો
Gujarat Dangs district.png

गुजरात राज्याच्या डांग जिल्हाचे स्थान

राज्य गुजरात, भारत ध्वज भारत
मुख्यालय आहवा

क्षेत्रफळ १७६४ कि.मी.²
लोकसंख्या १,८६,७१२ (२००१)
लोकसंख्या घनता ८१/किमी²
साक्षरता दर ५९%

प्रमुख शहरे सापुतारा
जिल्हाधिकारी प्रवीणभाई सोळंकी
लोकसभा मतदारसंघ वलसाड (लोकसभा मतदारसंघ)
खासदार किशनभाई पटेल
पर्जन्यमान ३०४८ मिमी

संकेतस्थळ


डांग जिल्हा दक्षिण गुजरातमधील एक जिल्हा आहे. याचे मुख्य ठिकाण आहवा येथे आहे. भाषावार प्रांतरचनेच्या काळात हा जिल्हा महाराष्ट्रात यावा यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीने आटोकाट प्रयत्न केले, पण ते सगळे विफल झाले. हा जिल्हा महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्याला लागून असल्याने इथली गोंडी नावाची बोलभाषा मराठीच्या अगदी जवळची आहे.

बाह्यदुवे[संपादन]



गुजरातमधील जिल्हे
अहमदाबाद - अमरेली - आणंद - कच्छ - खेडा - गांधीनगर - जामनगर - जुनागढ - दाहोद
नर्मदा - नवसारी - डांग - पाटण - पोरबंदर - पंचमहाल - बडोदा - बलसाड - बनासकांठा
भरूच - भावनगर - महेसाणा - राजकोट - साबरकांठा - सुरत - सुरेंद्रनगर