पोरबंदर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पोरबंदर जिल्हा
पोरबंदर जिल्हा
Gujarat district location map Porbandar.svg

गुजरात राज्याच्या पोरबंदर जिल्हाचे स्थान

राज्य गुजरात, भारत ध्वज भारत
मुख्यालय पोरबंदर

क्षेत्रफळ २२९५ कि.मी.²
लोकसंख्या ५,३६,८३५ (२००१)
लोकसंख्या घनता २३४/किमी²
साक्षरता दर ६८.६२%

जिल्हाधिकारी गिरीश शाह
लोकसभा मतदारसंघ पोरबंदर (लोकसभा मतदारसंघ)
खासदार विठ्ठलभाई
पर्जन्यमान ६६० मिमी

संकेतस्थळ


पोरबंदर जिल्ह्याची माहिती या लेखात आहे. पोरबंदर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

पोरबंदर जिल्हा गुजरातच्या सौराष्ट्र भागातील पश्चिमेस असलेला एक जिल्हा आहे. हा जिल्हा पूर्वी जुनागड जिल्ह्याचा भाग होता.


गुजरातमधील जिल्हे
अहमदाबाद - अमरेली - आणंद - कच्छ - खेडा - गांधीनगर - जामनगर - जुनागढ - दाहोद
नर्मदा - नवसारी - डांग - पाटण - पोरबंदर - पंचमहाल - बडोदा - बलसाड - बनासकांठा
भरूच - भावनगर - मेहसाणा - राजकोट - साबरकांठा - सुरत - सुरेन्द्रनगर
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये