दाहोद जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दाहोद जिल्हा
દાહોદ જિલ્લો
गुजरात राज्याचा जिल्हा
Gujarat Dahod district.png
गुजरातच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
मुख्यालय दाहोद
क्षेत्रफळ ३,६४२ चौरस किमी (१,४०६ चौ. मैल)
लोकसंख्या १६,३३,४३३ (२००१)
लोकसंख्या घनता ४९९ प्रति चौरस किमी (१,२९० /चौ. मैल)
शहरी लोकसंख्या ९.५५%
साक्षरता दर ४५.६५%
लिंग गुणोत्तर १.०१ /
जिल्हाधिकारी जे.एम.लुनी
लोकसभा मतदारसंघ दाहोद (लोकसभा मतदारसंघ)
खासदार डॉ.प्रभा
पर्जन्यमान १,१०७ मिलीमीटर (४३.६ इंच)
संकेतस्थळ


दाहोद जिल्ह्याची माहिती या लेखात आहे. दाहोद शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

दाहोद जिल्हा मध्य गुजरातमधील एक जिल्हा आहे.

चतुःसीमा[संपादन]

तालुके[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]