धनेश
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
धनेश (शास्त्रीय नाव: Bucerotidae, ब्यूसेरोटिडे ; इंग्लिश: Hornbill, हॉर्नबिल ;) हे आफ्रिका, आशिया व मेलानेशियातील विषुववृत्तीय व उष्णकटिबंधीय भूप्रदेशांमध्ये आढळणारे पक्ष्यांचे कुळ आहे. किंचितशी खाली वळलेली बाकदार, लांब व मोठी चोच हे धनेश कुळातील पक्ष्यांचे ठळक लक्षण आहे.
हेही पाहा [संपादन]
- राखी धनेश
- मलबारी धनेश अथवा राज धनेश
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- 'बर्ड्स ऑफ इंडिया' संकेतस्थळावरील माहिती (इंग्लिश मजकूर)