गरुड (धनेश)
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(मलबारी धनेश या पानावरून पुनर्निर्देशित)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
गरुड अथवा राज धनेश (शास्त्रीय नावःBuceros bicornis) हा सह्याद्रीत व कोकणात आढळणारा पक्षी आहे. याला इंग्रजीत ग्रेट हॉर्नबिल (Great Hornbill) अथवा पाईड हॉर्नबिल असे म्हणतात. अतिशय सुंदर रंगांनी हा पक्षी लक्ष वेधून घेतो. भारताबाहेर दक्षिण अशियाच्या जंगलात याचे वास्तव्य आहे. विविध प्रकारची फळे हे त्याचे मुख्य खाद्य आहे. झाडाच्या खोबणीत तो घरटे बांधतो व चिखलाने झाकून टाकतो व पिल्लांसाठी केवळ एकच लहान फट ठेवतो. या फटीतून पिल्लांना चारा पुरवला जातो.
हा पक्षी केरळाचा राज्य पक्षी आहे. तसेच भारतात पक्ष्यांवर संशोधन करणार्या अग्रणी संस्था बी. एन. एच. एस या संस्थेचे मानचिन्ह आहे.
[संपादन] बाह्य दुवे
http://www.esakal.com/esakal/20120207/4760963404826166147.htm