दियेगो फोर्लान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दियेगो फोर्लान
U10 Diego Forlán 7569.jpg
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव दियेगो मार्टीन फोर्लान कोराझो
जन्मदिनांक १९ मे, १९७९ (1979-05-19) (वय: ३५)
जन्मस्थळ मोन्तेविदेओ, उरुग्वे
मैदानातील स्थान फॉरवर्ड
व्यावसायिक कारकीर्द*
वर्षे क्लब सा (गो)
१९९८–२००२ क्लब ऍथेलेटीको इंडिपेंडंटे ८० (३७)
२००२–२००४ मँचेस्टर युनायटेड एफ.सी. ६३ (१०)
२००४–२००७ विलेरेयाल सी.एफ. १०६ (५४)
२००७–२०११ ऍटलिको माद्रिद १३४ (७४)
२०११-२०१२ इंटर मिलान (१)
राष्ट्रीय संघ
२००२– उरुग्वे १०७ (३६)
* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: मार्च २०१४.
† खेळलेले सामने (गोल).

दियेगो फोर्लान (स्पॅनिश: Diego Forlán; जन्म: १४ फेब्रुवारी १९८७, साल्तो) हा एक उरुग्वेयन फुटबॉलपटू आहे. फोर्लान उरुग्वे संघामध्ये २००२ सालापासून खेळत असून आजच्या घडीला तो देशामधील सर्वाधिक सामने खेळलेला फुटबॉल खेळाडू आहे.

बाह्य दुवे[संपादन]