तोकुशिमा (प्रभाग)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तोकुशिमा प्रभाग
高知県
जपानचा प्रभाग
Flag of Tokushima Prefecture.svg
ध्वज

तोकुशिमा प्रभागचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
तोकुशिमा प्रभागचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग शिकोकू
बेट शिकोकू
राजधानी तोकुशिमा
क्षेत्रफळ ४,१४५ वर्ग कि.मी.
लोकसंख्या ८,२४,१०८
घनता १९९ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ www.pref.tokushima.jp

तोकुशिमा (जपानी: 高知県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग शिकोकू बेटाच्या दक्षिण भागात वसला आहे.


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 34°2′N 134°26′E / 34.033, 134.433