तरस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तरस
पूर्वीची मायोसीन ते अलीकडील
भारतातील पट्टेरी तरस
भारतातील पट्टेरी तरस
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: मांसभक्षक
कुळ: हायनाइड
ग्रे, १८२१
तरसाचा आढळप्रदेश
तरसाचा आढळप्रदेश
उपकुळजातकुळी
इतर नावे
  • प्रोटेलाइड फ्लॉवर, १८६९
ब्लाकबक (काळवीट) राष्ट्रीय उद्यान मधील पट्टेरी तरस

तरस हा एक समूह बनवून राहणारा प्राणी आहे. हा प्राणी आफ्रिका व आशिया खंडांमध्ये मिळतो. तरस या प्राण्याच्या जाती म्हणजे पट्टेरी तरस, ठिपकेदार तरस, तपकिरी तरसआर्डवुल्फ. या प्राण्याचा आवाज मानुष हसल्यासारखा असतो म्हणून याला लाफिग आनिमल (हसणारा प्राणी) असे म्हणतात. हा प्राणी मौसाहारी आहे. पट्टेरी तरस हि जात भारत,नेपाळ,पाकिस्तान, आफ्घानिस्तान, इराण, अजरबैजान,आर्मेनिया,जोर्जिया,तुर्कमेनिस्तान,ताजिकिस्तान, उझ्बेकीस्यान, उत्तर आफ्रिका, केन्या, टांझानिया व अरबी द्वीपकल्प मध्ये आढळतात. भारतात उत्तर भारत, मध्य प्रदेश व डेक्कन पेनिन्सुलात मिळतात. सुमारे १००० ते ३००० तरस भारतात राहतात. जरी तरासना वाचवण्यासाठी प्रयतन सूर आहेत तरी बिबट्या आणि वाघ या प्राण्याच्या अस्तित्वामुळे तरसांची संख्या कमी होत चाली आहे.


उपप्रजाती[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.