डुंगरपूर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डुंगरपूर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ डुंगरपूर जिल्ह्यात असून बांसवाडा लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

आमदार[संपादन]

डुंगरपूरचे आमदार
निवडणूक आमदार पक्ष
२०१३ देवेन्द्र कटरा भाजप
२०१८ गणेश घोगरा काँग्रेस
२०२३ गणेश घोगरा काँग्रेस

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]