डुंगरपूर विधानसभा मतदारसंघ
डुंगरपूर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ डुंगरपूर जिल्ह्यात असून बांसवाडा लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.
आमदार[संपादन]
निवडणूक | आमदार | पक्ष |
---|---|---|
२०१३ | देवेन्द्र कटरा | भाजप |
२०१८ | गणेश घोगरा | काँग्रेस |
२०२३ | गणेश घोगरा | काँग्रेस |