झेब्रा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| झेब्रा | ||||||
|---|---|---|---|---|---|---|
| शास्त्रीय वर्गीकरण | ||||||
|
झेब्रा एक आफ्रिकेमध्ये आढळणारा एक चतुष्पाद प्राणी आहे. घोड्याच्या जमातीमधे मोडणार्या झेब्र्याच्या अंगावर वैशिष्ट्यपूर्ण काळे व पांढरे पट्टे असतात. झेब्रे कळपाने राहतात. त्यांना घोडे व गाढवे या जवळच्या जातिबांधवांसारखे पाळीव प्राणी म्हणून राखता येत नाही.
बाह्य दुवे [संपादन]
- एन्कार्टा एन्सायक्लोपीडिया - झेब्र्याविषयी माहिती (इंग्लिश मजकूर)