Jump to content

जस्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(झिंक या पानावरून पुनर्निर्देशित)
झिंक,  ३0Zn
सामान्य गुणधर्म
साधारण अणुभार (Ar, standard)  ग्रॅ/मोल
झिंक - आवर्तसारणीमधे
हायड्रोजन हेलियम
लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नत्रवायू प्राणवायू फ्लोरीन निऑन
सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन स्फुरद गंधक क्लोरिन आरगॉन
पोटॅशियम कॅल्शियम स्कॅन्डियम टायटॅनियम व्हेनेडियम क्रोमियम मँगेनीज लोखंड कोबाल्ट निकेल तांबे जस्त गॅलियम जर्मेनियम आर्सेनिक सेलेनियम ब्रोमिन क्रिप्टॉन
रुबिडियम स्ट्रॉन्शियम यिट्रियम झिर्कोनियम नायोबियम मॉलिब्डेनम टेक्नेटियम रुथेनियम ऱ्होडियम पॅलॅडियम चांदी कॅडमियम इंडियम कथील अँटिमनी टेलरियम आयोडिन झेनॉन
Caesium Barium Lanthanum Cerium Praseodymium नियोडायमियम Promethium Samarium Europium Gadolinium Terbium Dysprosium Holmium Erbium Thulium Ytterbium Lutetium Hafnium Tantalum Tungsten Rhenium Osmium Iridium Platinum सोने पारा Thallium Lead Bismuth Polonium Astatine Radon
फ्रान्सियम रेडियम ॲक्टिनियम थोरियम प्रोटॅक्टिनियम युरेनियम नेप्चूनियम प्लुटोनियम अमेरिसियम क्युरियम बर्किलियम कॅलिफोर्नियम आइन्स्टाइनियम फर्मियम मेंडेलेव्हियम नोबेलियम लॉरेन्सियम रुदरफोर्डियम डब्नियम सीबोर्जियम बोह्रियम हासियम मैटनेरियम Darmstadtium Roentgenium Copernicium Nihonium Flerovium Moscovium Livermorium Tennessine Oganesson


Zn

झिंक
अणुक्रमांक (Z) ३0
गण अज्ञात गण
भौतिक गुणधर्म
घनता (at STP)  ग्रॅ/लि
आण्विक गुणधर्म
इतर माहिती
संदर्भ | झिंक विकिडेटामधे

झिंक म्हणजे जस्त हे एक रासायनिक मूलद्रव्य असून  त्याची रासायनिक संज्ञा (Zn) आहे.

त्याचा अणुक्रमांक ३0 आहे. तो एक धातु आहे. या धातूचा प्राचीन काळापासून मानव वापर करीत आलेला आहे. जस्त विलेपन या प्रकियेमध्ये या धातूचा वापर केला जातो.

जस्ताचे रासायनिक गुणधर्म मॅग्नेशियम या मूलद्रव्याशी मिळतेजुळते आहेत. तो संक्रमण धातू गटाचा एक सदस्य आहे. पितळ हे तांबे  आणि जस्त यांचे एक मिश्रधातू आहे.

बाह्य दुवे

[संपादन]
  • विजय ज्ञा. लाळे. जस्ताचे उपयोग. Loksatta (Marathi भाषेत). 21-05-2018 रोजी पाहिले. समुद्राच्या पाण्यात वापरले जाणारे धातू सुरक्षित राहण्यासाठी जस्त वापरतात. जसे, जहाजाचे पोलाद सुरक्षित ठेवण्यासाठी पोलादी सुकाणूला जस्ताची चकती लावतात. श्रवणयंत्रात वापरण्यात येणाऱ्या विद्युतघटातही (जस्त-एर बॅटरी) जस्त असते. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)