नेपोलियोनिक युद्धे
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| नेपोलियोनिक युद्धे | |
|---|---|
नेपोलियन स्वतःच्या सैन्याची पहाणी करताना |
|
| दिनांक | १८०३ - १८१५ |
| ठिकाण | युरोप, अटलांटिक महासागर, रिओ दि ला प्लाटा, हिंदी महासागर, फ्रेंच गयाना, उत्तर अमेरिका |
| परिणती | युतीचा विजय * पहिले फ्रेंच साम्राज्य संपुष्टात आले, बुरबॉन पुनःस्थापना |
| युद्धमान पक्ष | |
ऑस्ट्रियन साम्राज्य(१८०४-०५,१८१३-१५) रशियन साम्राज्य(१८०४-०७,१८१२-१५) प्रशियाचे राज्य(१८०६-०७,१८१२-१५) पोर्तुगीज साम्राज्य(१८०४-०७,१८०९-१५) सिसिली पपल राज्ये ओस्मानी साम्राज्य(१८०३ पर्यंत,१८०९-१२) सार्डिनीयाचे राज्य नेदरलॅंडची संयुक्त राज्ये(१८१५) |
|
नेपोलियोनिक युद्धे म्हणजे नेपोलियनच्या पहिल्या फ्रेंच साम्राज्याविरुद्धची युद्धे. १८०३ ते १८१५ या कालावधीत ही युद्धे झाली. नेपोलियनच्या कारकीर्दीत फ्रेंच साम्राज्याची ताकद खूप वाढली. फ्रेंचांनी अर्ध्याहून अधिक युरोप जिंकून घेतला. परंतू १८१२ सालच्या रशियाच्या मोहीमेमध्ये फ्रेंचांच्या सैन्याची प्रचंड हानी झाली व फ्रेंच साम्राज्याला उतरती कळा लागली.