जॉन ह्यूम
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
आयर्लंडमधील शांतता प्रक्रियेला चालना देणाऱ्या 'गुड फ्रायडे' कराराचे शिल्पकार. या कार्याबद्दल त्यांना राष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा गांधी शांतता पुरस्कार फेब्रुवारी १ २००२ रोजी प्रदान करण्यात आला.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |