जेनेलिया डिसूझा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जेनेलिया डिसूझा

जेनेलिया डिसूझा (जून, इ.स. २०१२मध्ये)
जन्म ऑगस्ट ५ इ.स. १९८७
मुंबई ,महाराष्ट्र, भारत
कार्यक्षेत्र चित्रपट (अभिनय)
भाषा तमिळ, तेलुगू, हिंदी
पती रितेश देशमुख (इ.स. २०१२पासून)

जेनीलिया डिसूझा (ऑगस्ट ५ इ.स. १९८७; मुंबई ,महाराष्ट्र - हयात) (तमिळ :ஜெனிலியா ; तेलुगू: జెనీలియా ; रोमन लिपी: Genelia D'Souza) ही भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. तेलुगू चित्रपटातील ती एक आघाडीची नायिका आहे. तेलुगू सोबतच ती तमिळ, कन्नड आणि हिंदी चित्रपटांतूनदेखील अभिनय करते .

अभिनेता रितेश देशमुख तिचा पती आहे.

चित्रपट कारकीर्द[संपादन]

वर्ष (इ.स.) चित्रपट भूमिका भाषा टिप्पण्या
इ.स. २००३ तुझे मेरी कसम अंजली ऊर्फ अंजू हिंदी
बॉय्ज हरिणी तमिळ
सत्यम अंकिता तेलुगू
इ.स. २००४ मस्ती बिंदिया हिंदी
साय इंदू तेलुगू
सांबा संध्या तेलुगू
इ.स. २००५ ना अल्लुडू गगना तेलुगू
सचिन शालिनी तमिळ
सुभाषचंद्र बोस अनिता तेलुगू
इ.स. २००६ हॅपी मधुमती तेलुगू
राम लक्ष्मी तेलुगू
बोम्मारिल्लू हासिनी तेलुगू पुरस्कारविजेती, विशेष परिक्षकाचा नंदी पुरस्कार
पुरस्कारविजेती, फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार (तेलुगू)
पुरस्कारविजेती, संतोषम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार
चेन्नई कादल नर्मदा तमिळ
इ.स. २००७ धी पूजा तेलुगू
इ.स. २००८ मि. मेधावी श्वेता तेलुगू
सत्या इन लव्ह वेदा कन्नड
संतोष सुब्रमण्यम् हासिनी तमिळ नामांकन, फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार (तमिळ)
मेरे बाप पहले आप शिखा कपूर हिंदी
रेडी पूजा तेलुगू
जाने तू या जाने ना अदिती महंत हिंदी
किंग स्वतः (जेनेलिया डिसूझा) तेलुगू पाहुणी कलाकार म्हणून

बाह्य दुवे[संपादन]



Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.