जांभूळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जांभळाचे वनस्पतिशास्त्रीय रेखाचित्र

जांभूळ (शास्त्रीय नाव: Syzygium cumini, सायझिजियम क्युमिनी) हा मूलतः दक्षिण आशियाआग्नेय आशियात आढळणारा, जंबुल कुळातील (मिरटॅशिए कुळातील) सदाहरित, सपुष्प वृक्ष आहे. याला उन्हाळ्यात फळे जांभळ्या रंगाची, गोड-तुरट चवीची फळे येतात. आकारमानाने ही फळे पेवंदी बोराएवढी असतात.

अनुक्रमणिका

[संपादन] उपयोग

[संपादन] औषधी गुणधर्मांचा उपयोग

पिकलेली जांभळे

जांभूळ हे फळ मधुमेह झालेल्या लोकांसाठि फार गुणकारी आहे.[ संदर्भ हवा ] हे फळ पोटात गेलेले केस नाहीसे करते असा समज आहे.[ संदर्भ हवा ]

[संपादन] सांस्कृतिक संदर्भ

[संपादन] हिंदू संस्कॄतीतील संदर्भ

जांभूळ रोहिणी नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.

[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये