चिबा (प्रभाग)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चिबा प्रभाग
山形県
जपानचा प्रभाग
Flag of Chiba Prefecture.svg
ध्वज

चिबा प्रभागचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
चिबा प्रभागचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग कांतो
बेट होन्शू
राजधानी चिबा
क्षेत्रफळ ५,१५६.२ वर्ग कि.मी.
लोकसंख्या ६२,०१,०४६
घनता १,२०२.७ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ www.pref.chiba.lg.jp

चिबा (जपानी: 山形県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग होन्शू बेटाच्या मध्य भागात कांतो प्रदेशामध्ये वसला असून तो तोक्यो महानगराचा एक भाग आहे. तोक्योचा नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ चिबा प्रभागामध्येच स्थित आहे. चिबा प्रभाग तोक्यो महानगराच्या इतर भागांशी अनेक रेल्वेमार्ग व दृतगती महामार्गांनी जोडला गेला आहे.

चिबा ह्याच नावाचे शहर ह्या प्रभागाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. चिबा हा जपानमधील सर्वात श्रीमंत व समृद्ध प्रभागांपैकी एक आहे.


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 35°36′N 140°7′E / 35.6, 140.117