बाळ गंगाधर टिळक
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| बाळ गंगाधर टिळक | |
|---|---|
१९१० च्या सुमारास घेतलेले टिळकांचे प्रकाशचित्र |
|
| टोपणनाव: | लोकमान्य |
| जन्म: | जुलै २३,१८५६ चिखली, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
| मृत्यू: | ऑगस्ट १, १९२० पुणे, महाराष्ट्र, भारत |
| चळवळ: | भारतीय स्वातंत्र्यलढा |
| संघटना: | अखिल भारतीय काँग्रेस |
| पत्रकारिता/ लेखन: | केसरी मराठा |
| धर्म: | हिंदू |
अनुक्रमणिका |
[संपादन] पूर्वायुष्य
[संपादन] वैयक्तिक जीवन
[संपादन] शेंगांची गोष्ट
[संपादन] ढासळलेली तब्येत
[संपादन] टिळक-आगरकर मैत्री
[संपादन] टिळक-आगरकर वाद
टिळक आगरकर हे एकेकाळी खूप जवळचे मित्र होते पण देशाला स्वातंत्र्य मिळवण्याच्या मतांतरामुळे दोन परममित्रांमध्ये वादाची दरी उभी राहिली. स्वातंत्र्याआधी समाज सुधारला पाहिजे, तसे झाले तरच स्वातंत्र्याला अर्थ उरेल असे आगरकरांचे मत होते तर समाजसुधारणेला बराच वेळ लागेल, स्वातंत्रासाठी इतके दिवस थांबणे शक्य नाही असे टिळकांचे म्हणणे होते. या वादामुळेच या द्वयीने एकत्र काम करणे सोडलं, मूळच्या गरीब घराण्यातल्या आगरकरांनी प्रचंड दारिद्र्य अनुभवून वयाच्या अवघ्या चाळिशीत देह ठेवला.
[संपादन] कार्य
[संपादन] राजकीय कार्य
[संपादन] जहालवाद विरूद्ध मवाळवाद
[संपादन] लाल-बाल-पाल
- लाला लजपतराय
- बाळ गंगाधर टिळक
- बिपिनचंद्र पाल
[संपादन] बंगालच्या फाळणीविरूद्धचा लढा
[संपादन] होमरूल
[संपादन] लखनौ करार
[संपादन] सामाजिक कार्य
[संपादन] शिव जयंती
[संपादन] गणेशोत्सव
[संपादन] पत्रकारिता
[संपादन] केसरी
[संपादन] अग्रलेख: सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?
[संपादन] मराठा
[संपादन] साहित्य आणि संशोधन
टिळकांनी त्यांच्या संस्कृत, गणित आणि ज्योतिष्य ज्ञानाच्या आधारे अनेक मौल्यवान ग्रंथांची भर घातली ज्यामध्ये खालील ग्रंथ उल्लेखनीय आहेत. काही ग्रंथांचे त्यांनी इंग्रजी भाषेतून लेखन केले.
- गीतारहस्य
- वेदांचा काळ
- Arctic home of vedas (आर्यांचे मूळ वसतीस्थान)
- Orion (ओरायन)
त्यांनी संशोधित केलेली टिळक पंचांग पद्धती हे आज कित्येक ठिकाणी विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र भागात वापरली जाते.
[संपादन] प्रसिद्ध घोषणा/वचने
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.

