चर्चा:मीठ

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लेखातील मराठी विश्वकोशाची संदर्भ उदाहरणे[संपादन]

प्रकार १ (सध्याची संदर्भ स्थिती)[संपादन]

  • १७:४९, सप्टेंबर २९, २०१५ वाजता मराठी विकिपीडियावरील पहिली दोन वाक्ये ज्यास मराठी विश्वकोशाचा संदर्भ आधी पासून इतर संपादकांनी दिलेला आहे.
* विश्लेषण विस्तार

अर्थात प्रथम दर्शनीतरी विकिपीडिया संपादकाने दोन्ही वाक्ये स्वत:च्या मनानी लिहिली असावीत निव्वळ वस्तुस्थिती (फॅक्ट्स) नमुद केल्या आहेत; संपादकाने पुर्णत: स्वत:च्या मनाने लेखन केले असल्यामुळे या लेखनावर मराठी विश्वकोशाचा कॉपीराइट होता असे म्हणता येणे शक्य असणार नाही; मराठी विकिपीडिया सदस्याने केवळ माहितीस संदर्भ मराठी विश्वकोशाचा दिला आहे.

संदर्भ दिलेली दोन वाक्ये खालील प्रमाणे :
मीठ (शास्त्रीय नाव: सोडियम क्लोराइड ; इंग्लिश: Salt;) याचे सूत्र NaCl असे आहे. जगभरातील मानवी समाजांत स्वयंपाकासाठी व अन्नप्रक्रियांसाठी फार पुरातन काळापासून वापरला जाणारा आहारातील एक महत्त्वाचा घटक, क्षार आहे.[१] हे एक प्रकारचे लवण आहे. हा स्फटिक रूपात आढळतो.

याच वाक्याच्या संदर्भात सुधारणा १ (छोट्या आकारातील संदर्भ)[संपादन]

मीठ (शास्त्रीय नाव: सोडियम क्लोराइड ; इंग्लिश: Salt;) याचे सूत्र NaCl असे आहे. जगभरातील मानवी समाजांत स्वयंपाकासाठी व अन्नप्रक्रियांसाठी फार पुरातन काळापासून वापरला जाणारा आहारातील एक महत्त्वाचा घटक, क्षार आहे.[१] हे एक प्रकारचे लवण आहे. हा स्फटिक रूपात आढळतो.

संदर्भ[संपादन]

  1. ^ केळकर, गो. रा., दातार, दि. श्री.;. https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand13/index.php/23-2015-01-14-06-40-32/10465-2012-08-17-07-45-56?showall=&limitstart=. सप्टेंबर २९, २०१५ रात्रौ २३:४५ वाजता रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: extra punctuation (link)

याच वाक्याच्या संदर्भात सुधारणा २ (दीर्घ स्वरुपात संदर्भ माहिती)[संपादन]

मीठ (शास्त्रीय नाव: सोडियम क्लोराइड ; इंग्लिश: Salt;) याचे सूत्र NaCl असे आहे. जगभरातील मानवी समाजांत स्वयंपाकासाठी व अन्नप्रक्रियांसाठी फार पुरातन काळापासून वापरला जाणारा आहारातील एक महत्त्वाचा घटक, क्षार आहे.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ दातार, दि. श्री.;. p. ? https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand13/index.php/23-2015-01-14-06-40-32/10465-2012-08-17-07-45-56?showall=&limitstart=. ३०, सप्टेंबर २०१५ रात्रौ १२ ०५ रोजी पाहिले. पुस्तकातील विशिष्ट वाक्य, ज्याचा संदर्भ घेतला आहे : "रासायनिक परिभाषेत याला सोडियम क्लोराइड म्हणतात." ...."रासायनिक सूत्र NaCl. सोडियमाचे हे सर्वांत महत्त्वाचे संयुग आहे." Unknown parameter |अन्य= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसवर्ष= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसमहिना= ignored (सहाय्य); More than one of author-name-list parameters specified (सहाय्य); |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: extra punctuation (link)

याच वाक्याच्या संदर्भात सुधारणा ३ ( साईट एक्सटेंशन आणि संदर्भास नाव देऊन)[संपादन]

मीठ (शास्त्रीय नाव: सोडियम क्लोराइड ; इंग्लिश: Salt;) याचे सूत्र NaCl असे आहे. जगभरातील मानवी समाजांत स्वयंपाकासाठी व अन्नप्रक्रियांसाठी फार पुरातन काळापासून वापरला जाणारा आहारातील एक महत्त्वाचा घटक, क्षार आहे.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ केळकर,, गो. रा.; दातार,, दि. श्री. (प्रकाशन तारीख लिहा). "मीठ". In जोशी, लक्षमणशास्त्री (ed.). मीठ (मराठी विश्वकोश). मुंबई: महाराष्ट्रराज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ,. 29 September 2015 रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: extra punctuation (link)

याच वाक्याच्या संदर्भात सुधारणा ४ ( साईट एक्सटेंशन आणि संदर्भास आणि ग्रूप नाव देऊन)[संपादन]

मीठ (शास्त्रीय नाव: सोडियम क्लोराइड ; इंग्लिश: Salt;) याचे सूत्र NaCl असे आहे. जगभरातील मानवी समाजांत स्वयंपाकासाठी व अन्नप्रक्रियांसाठी फार पुरातन काळापासून वापरला जाणारा आहारातील एक महत्त्वाचा घटक, क्षार आहे.[मराठी विश्वकोश १]


संदर्भ[संपादन]

  1. ^ केळकर, गो. रा.; दातार, दि. श्री. "मीठ". In जोशी, लक्ष्मणशास्त्री (ed.). मराठी विश्वकोश (ऑनलाईन ed.). मुंबई: महाराष्ट्रराज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ. 29 September 2015 रोजी पाहिले.

प्रकार २ (मराठी विश्वकोशाच्या मीठ लेखातील पहिला परिच्छेद घेऊन त्यात बदल -डेरिव्हेटीव्ह वर्क- उदाहरण)[संपादन]

* मराठी विश्वकोशातील सध्याचा पहिला परिच्छेद

अन्नाला रुची यावी व खाद्यपदार्थाचा स्वाद वाढावा यांसाठी प्राचीन काळापासून मनुष्य वापरीत असलेला व प्राण्यांच्या आरोग्यास आवश्यक असलेला एक सुपरिचित पदार्थ. रासायनिक परिभाषेत याला सोडियम क्लोराइड म्हणतात. सोडियम हायड्रॉक्साइड व हायड्रोक्लोरिक अम्ल यांमध्ये रासायनिक विक्रिया होऊन बनणारे हे एक ⇨ लवण आहे. लवण वर्गातील हे एक सामान्य लवण असल्यामुळे याला इंग्रजीत ‘कॉमन सॉल्ट’ (सामान्य लवण) असेही म्हणतात. रासायनिक सूत्र NaCl. सोडियमाचे हे सर्वांत महत्त्वाचे संयुग आहे. खनिजयुक्त झरे, खारी सरोवरे, समुद्राचे पाणी यांत विरघळलेल्या स्वरूपात, तसेच सैंधव या खनिज निक्षेपाच्या (साठ्याच्या) रूपात मीठ निसर्गात आढळते.[१]

  • मराठी विकिपीडियात डेरिव्हेटीव्ह स्वरुपात अल्प बदल करत आयात


मीठ (शास्त्रीय नाव: सोडियम क्लोराइड ; इंग्लिश: Common Salt (सामान्य लवण) ) याचे सूत्र NaCl असे आहे.[१]मीठ हे एक लवण आहे या लवणाच्या रासायणिक प्रक्रीये साठी सोडियम हायड्रॉक्साइड व हायड्रोक्लोरिक आम्ल हे दोन घटक लागतात.[१] मीठ हे सोडीयमचे सर्वात महत्वाचे संयुग निसर्गत: खनिजयुक्त झरे, खारी सरोवरे, समुद्राचे पाणी यांत विरघळलेल्या स्वरूपात, तसेच सैंधव या खनिज निक्षेपाच्या (साठ्याच्या) रूपात आढळते.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b c d दातार, दि. श्री.;. p. ? https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand13/index.php/23-2015-01-14-06-40-32/10465-2012-08-17-07-45-56?showall=&limitstart=. ३०, सप्टेंबर २०१५ रात्रौ १२ ०५ रोजी पाहिले. Unknown parameter |अन्य= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसवर्ष= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसमहिना= ignored (सहाय्य); More than one of author-name-list parameters specified (सहाय्य); |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: extra punctuation (link) चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "केळकर_आणि_दातार" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे

प्रकार ३ (मराठी विश्वकोशाच्या मीठ लेख पहिला परिच्छेद विना-बदल -नॉन-डेरिव्हेटीव्ह वर्क- उदा.चर्चा)[संपादन]

* निम्न लिखीत परीच्छेद मराठी विश्वकोशातून CC BY-NC परवान्यान्वये गैरव्यावसायिक उपयोगासाठी मुक्त झाल्यास कसे दिसेल याचे केवळ उदाहरण

महाराष्ट्र शासनाचा अध्यादेश क्रमांक ..... दिनांक .... महाराष्ट्र शासन संस्थळ दुवा आणि महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती महामंडळ मुंबई यांचे (संस्थळ दुवा) आणि भारतीय कॉपीराईट कायदा १९५७ (कलम २१ ला अनुसरून) अन्वये सदर मर्यादीत मजकुर CC BY-NC (विस्तृत परवान्यान्वये) गैरव्यावसायिक उपयोगासाठी खुला केल्यास कसे दिसेल याचे उदाहरण. हा मजकुर 'केवळ 'गैर-व्यावसायिक उपयोगासाठी मराठी विश्वकोशमंडळ आणि विश्वकोशातील संबंधीत लेखकाचे संदर्भार्थ नामोल्लेख करून आपण वापरण्यास पुर्नवितरीत करण्यास मुक्त असण्याची शक्यता असू शकते. (पण असा कोणताही वापर आपल्यात आणि विकिपीडिया अथवा त्याच्या कोणत्याही घटकाशी कोणताही करार निर्मित करत नाही विकिपिडीया उत्तरदायकत्वास नकार लागू)

* निम्न लिखीत परीच्छेद मजकुर मराठी विकिपीडियाच्या नियमीत परवान्यांतर्गत येण्यासाठी काय करावे लागेल ?

महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती महामंडळ मुंबई आणि महाराष्ट्र शासनाचा अध्यादेश क्रमांक ..... दिनांक .... महाराष्ट्र शासन संस्थळ दुवा अन्वये सदर मजकुरात एखाद्या लेखकाने किमान स्वरूपाचे बदल करून स्व-जबाबदारीवर पुर्नलेखन केल्यास असा मजकुर महाराष्ट्र राज्यशासन अथवा महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती महामंडळ यांच्या कोणत्याही जबाबदारी शिवाय पण त्यांचे संदर्भ नमुद करून भारतीय कॉपीराईट कायदा १९५७ च्या कलम ५७ मध्ये अनुस्यूत मूळ लेखकांच्या नामोल्लेखाचे आणि त्यांच्या रेप्युटेशन आणि ऑनरला धकका न लाविता असा मजकुर महारष्ट्रराज्य विश्वकोश मंडळाच्या मराठी विश्वकोशाचे कॉपीराईट मालक महाराष्ट्र शासन यांच्या कडून प्रताधिकार मुक्त होणे अभिप्रेत असल्याचे कळते.

ज्या अर्थी मराठी विकिपीडिया आणि इतर विकिप्रकल्पांवरचा मजकुरास मुख्यत्वे Attribution-ShareAlike 3.0 Unported (CC BY-SA 3.0) लायसन्स अन्वये अधिक वरच्या स्तराची मुक्तता देणे अभिप्रेत असते ज्यात पुर्नवापरकर्त्या व्यक्तीस व्यावसायीक उपयोगासही अडथळा नसतो (असे का ? दुवा) विकिपीडियाच्या मुल्यव्यवस्थेस अनुसरून सदर निम्नलिखीत परिच्छेदास (मूळ लेखकाची कोणतीही बदनामीस कारण होणार नाही अशा पद्धतीने) लेखनात किमान बदल करून असे लेखन कॉपीराइटमुक्त करण्याच्या मराठी विश्वकोश मंडळ आणि महाराष्ट्रशासन सौजन्याने पुरस्कृत शासकीय सवलतीचा लाभ करून द्यावा. जेणे करून पूर्णत: प्रताधिकार मुक्त झालेला मजकुर विवीध भाषी विकिपीडियातून अनुवादीत करण्यास आणि इतर दृकश्राव्यादी माध्यमातून अथवा मराठी सोशल नेटवर्कींग संकेतस्थळांवरून पुर्नप्रसारीत होण्यातील अडथळे कमीत कमी होतील.

* मराठी विश्वकोशा शिवाय इतर मजकुरास अशा विनंत्या मराठी विकिपीडियावर ग्राह्य होण्याची शक्यता कमी का असेल ?
  • मराठी विकिपीडिया मजकुरात बदल केल्यानंतर मजकुर कॉपीराईट फ्री होण्याची संभावना असल्यामुळे मराठी विश्वकोशाच्या मर्यादीत मुक्त परवाण्याच्या मजकुरास किमान स्वरूपाची तात्कालीक मान्यता देते. विकिपीडिया प्रकल्पातील मजकुर सहसा मुक्त सांश्कृतिक काम आणि Attribution-ShareAlike 3.0 Unported (CC BY-SA 3.0) लायसन्स अन्वये अभिप्रेत असल्यामुळे मराठी विश्वकोशातून येणाऱ्या मजकुरास दिला जाणारा अपवाद इतर मजकुरांना दिला जाण्याशी शक्यता कमीतकमी असेल आणि अशा कोणत्याही वेगळ्या केससाठी मराठी विकिपीडिया प्रचालक मंडळ आणि समुदाय सहमतीने निर्णय वेगवेगळे असतील

हा सद्य साचा म.शा. ची मंजुरी प्राप्त झाल्यास ढोबळ स्वरूपाचे केवळ उदाहरणार्थ प्रत्यक्ष मान्यता मिळाल्यास मजकुराचे अंतीम स्वरूप मान्यते वर आणि मराठी विकिपीडिया सदस्य सहमतीस अनुसरून सुधारीत केले जाईल आणि दृश्य रचना वाचकास सुलभ अशा पद्धतीने बदलली जाईल."

* उत्तरदायकत्वास नकार

मराठी विश्वकोशातून मराठी विकिपीडियावर माहिती आणताना सुयोग्य परवाना साचे लावणे, सुयोग्य पद्धतीने संदर्भ देणे; अथवा मराठी विश्वकोशातून मराठी विकिपीडियावर आलेल्या माहितीच्या वापरापुर्वी, मराठी विश्वकोशातून मराठी विकिपीडियावर आलेल्या माहितीच्या आणि त्याच्या कॉपीराइट परवान्याची शहानिशा करून घेणे याची जबाबदारी ज्या त्या व्यक्तीची व्यक्तीश: असते.

मर्यादित परवाना; कंत्राट नव्हे[संपादन]

येथे उपलब्ध केलेली/झालेली माहिती सहसा मुक्त स्वरूपात उपलब्ध केली जाते, मराठी विश्वकोसातून येणारा मजकुर तसेच छायाचित्रांच्या वापरावर अधिक मर्यादा/विशीष्ट बंढने असू शकतात की जी ज्याची त्याने स्व-जबाबदारीवर पाळावयाची असतात हे आपणास समजले असल्याची कृपा करून खात्री करून घ्या. तुम्ही आणि या संस्थळाचे (site) मालक अथवा या संकेतस्थळाचे उपयोगकर्ते यांचा आपापसात कोणताही करार अथवा समझोता उद्भवत नाही. हे संस्थळ स्थापित असलेल्या विदादात्यांचे मालक (owners of the servers), व्यक्तिगत विकिपीडिया योगदानकर्ते, प्रकल्प-प्रचालक(प्रबंधक), प्रचालक किंवा या प्रकल्पाशी किंवा त्याच्या सहप्रकल्पांशी कोणत्याही प्रकारे संबधित इतर जण, यांतला कोणीही त्यांच्या विरोधातील तुमच्या कोणत्याही दाव्यास प्रत्यक्ष जबाबदार (जिम्मेवार) असणार नाही.

तुम्हाला या संकेतस्थळावरून काहीही नकलवण्याचा परवाना केवळ मर्यादित आहे; त्यामुळे, विकिपीडियाबरोबर अथवा त्याच्या कोणत्याही प्रतिनिधी, सदस्य, संयोजक किंवा इतर सदस्याबरोबर कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष करार करणे किंवा त्यांच्याकडून करारांतर्गत अथवा करारेतर कायदेशीर दायित्व (जबाबदारी) घेणे संभवत नाही. दायित्व (जबाबदारी) निर्मिती करेल असा कोणताही करार कोणत्याही प्रकारे स्वीकारार्ह असणार नाही. [श १]

.... ....विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार पानाकडे. ..... ....पहा साहाय्य:मराठी विकिपीडियावरचे मराठी विश्वकोश मजकुर पुर्नवापर साहाय्य पान ((*)) [ मराठी विश्वकोश संस्थळावरील पुर्नवापर आणि कॉपीराइट मार्गदर्स्न दुवा]

  1. ^ इंग्लिश: You are being granted a limited license to copy anything from this site; it does not create or imply any contractual or extracontractual liability on the part of Wikipedia or any of its agents, members, organizers or other users., मराठी: तुम्हाला या संकेतस्थळावरून काहीही नकलवण्याचा परवाना केवळ मर्यादित आहे; त्यामुळे, विकिपीडियाबरोबर अथवा त्याच्या कोणत्याही प्रतिनिधी, सदस्य, संयोजक किंवा इतर सदस्याबरोबर कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष करार करणे किंवा त्यांच्याकडून करारांतर्गत अथवा करारेतर कायदेशीर दायित्व (जबाबदारी) घेणे संभवत नाही. दायित्व (जबाबदारी) निर्मिती करेल असा कोणताही करार कोणत्याही प्रकारे स्वीकारार्ह असणार नाही.

अन्नाला रुची यावी व खाद्यपदार्थाचा स्वाद वाढावा यांसाठी प्राचीन काळापासून मनुष्य वापरीत असलेला व प्राण्यांच्या आरोग्यास आवश्यक असलेला एक सुपरिचित पदार्थ. रासायनिक परिभाषेत याला सोडियम क्लोराइड म्हणतात. सोडियम हायड्रॉक्साइड व हायड्रोक्लोरिक अम्ल यांमध्ये रासायनिक विक्रिया होऊन बनणारे हे एक ⇨ लवण आहे. लवण वर्गातील हे एक सामान्य लवण असल्यामुळे याला इंग्रजीत ‘कॉमन सॉल्ट’ (सामान्य लवण) असेही म्हणतात. रासायनिक सूत्र NaCl. सोडियमाचे हे सर्वांत महत्त्वाचे संयुग आहे. खनिजयुक्त झरे, खारी सरोवरे, समुद्राचे पाणी यांत विरघळलेल्या स्वरूपात, तसेच सैंधव या खनिज निक्षेपाच्या (साठ्याच्या) रूपात मीठ निसर्गात आढळते.[१]

***मराठी विश्वकोशातून कॉपीपेस्ट करून घेतलेल्या मजकुर ओळीची/परिच्छेदाची सीमारेषा / समाप्ती रेषा***

संदर्भ[संपादन]

  1. ^ दातार, दि. श्री.;. p. ? https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand13/index.php/23-2015-01-14-06-40-32/10465-2012-08-17-07-45-56?showall=&limitstart=. ३०, सप्टेंबर २०१५ रात्रौ १२ ०५ रोजी पाहिले. पुस्तकातील विशिष्ट वाक्य, ज्याचा संदर्भ घेतला आहे : "रासायनिक परिभाषेत याला सोडियम क्लोराइड म्हणतात." ...."रासायनिक सूत्र NaCl. सोडियमाचे हे सर्वांत महत्त्वाचे संयुग आहे." Unknown parameter |अन्य= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसवर्ष= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसमहिना= ignored (सहाय्य); More than one of author-name-list parameters specified (सहाय्य); |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: extra punctuation (link)

मराठी विकिपीडियावरील सध्या उपलब्ध संदर्भ विषयक साहाय्य[संपादन]

  • पहा विपी:संदर्भीकरण साहाय्य पान
  • कोणताही संदर्भ दिलेल्या मजकुर क्षेत्रातील कोणत्याही बदलास 'संदर्भ क्षेत्रात बदल' असा अलिकडील बदल मध्ये दिसणारा टॅग अशा बहुतांश बदलांवर स्वयमेव संपादन गाळणीच्या माध्यमातूनलावला जातो. (उत्तर दायकत्वास नकार: संपादन गाळण्या नेहमी(साठी) आणि अचूक कार्यरत असतील याची कोणतीही हमी दिली जात नाही अधिक माहिती उत्तरदायकत्वास नकार)
  • ७००० बाईट पेक्षा मोठ्या नव्या मजकुरास संदर्भ नोंदवलेला नसल्यास अलिकडील बदल मध्ये दिसेल असा टॅग निर्देश (उत्तर दायकत्वास नकार: संपादन गाळण्या नेहमी(साठी) आणि अचूक कार्यरत असतील याची कोणतीही हमी दिली जात नाही अधिक माहिती उत्तरदायकत्वास नकार)
  • अल्पावधीत २८००० बाईट पेक्षा मोठ्या मजकुरास (जो अनैसर्गिकपणे-अथवा कॉपीपेस्ट ने आलेला असण्याची अधिकतम शक्यता असते) संदर्भ लावणे प्रचालकेतरांना संपादन गाळणीच्या माध्यमातून अत्यावश्यक (उत्तर दायकत्वास नकार: संपादन गाळण्या नेहमी(साठी) आणि अचूक कार्यरत असतील याची कोणतीही हमी दिली जात नाही अधिक माहिती उत्तरदायकत्वास नकार)


मराठी विश्वकोश संस्थळास संदर्भ निर्माणक सुविधेची गरज[संपादन]

उपरोक्त पद्धतीने मराठी लेखक संपादक विद्यार्थी सर्वांनाच वेळोवेळी मराठी विश्वकोशाचे संदर्भ नमुद करणे सोपे जावे म्हणून मराठी विकिपीडियाच्या मेन्युबार मध्ये जशी पृष्ठ संदर्भ देण्याची व्यवस्था आहे तत्सम व्यवस्था मराठी विश्वकोशाच्या संस्थळासही असल्यास मराठी लेखक संपादक विद्यार्थी सर्वांचेच काम सुलभ होऊ शकेल.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०२:०७, ३० सप्टेंबर २०१५ (IST)[reply]