चर्चा:मीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अनुक्रमणिका

लेखातील मराठी विश्वकोशाची संदर्भ उदाहरणे[संपादन]

प्रकार १ (सध्याची संदर्भ स्थिती)[संपादन]

 • १७:४९, सप्टेंबर २९, २०१५ वाजता मराठी विकिपीडियावरील पहिली दोन वाक्ये ज्यास मराठी विश्वकोशाचा संदर्भ आधी पासून इतर संपादकांनी दिलेला आहे.
संदर्भ दिलेली दोन वाक्ये खालील प्रमाणे :
मीठ (शास्त्रीय नाव: सोडियम क्लोराइड ; इंग्लिश: Salt;) याचे सूत्र NaCl असे आहे. जगभरातील मानवी समाजांत स्वयंपाकासाठी व अन्नप्रक्रियांसाठी फार पुरातन काळापासून वापरला जाणारा आहारातील एक महत्त्वाचा घटक, क्षार आहे.[१] हे एक प्रकारचे लवण आहे. हा स्फटिक रूपात आढळतो.

याच वाक्याच्या संदर्भात सुधारणा १ (छोट्या आकारातील संदर्भ)[संपादन]

मीठ (शास्त्रीय नाव: सोडियम क्लोराइड ; इंग्लिश: Salt;) याचे सूत्र NaCl असे आहे. जगभरातील मानवी समाजांत स्वयंपाकासाठी व अन्नप्रक्रियांसाठी फार पुरातन काळापासून वापरला जाणारा आहारातील एक महत्त्वाचा घटक, क्षार आहे.[१] हे एक प्रकारचे लवण आहे. हा स्फटिक रूपात आढळतो.

संदर्भ[संपादन]

 1. ^ केळकर, गो. रा., दातार, दि. श्री.; (प्रकाशन वर्ष ???? लिहा). मीठ ([[मराठी विश्वकोश]]) (मराठी मजकूर). महाराष्ट्रराज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई. आय.एस.बी.एन. आयएसबीएन क्रमांक लिहा Check |isbn= value (सहाय्य). सप्टेंबर २९, २०१५ रात्रौ २३:४५ वाजता रोजी पाहिले.  Wikilink embedded in URL title (सहाय्य)

याच वाक्याच्या संदर्भात सुधारणा २ (दीर्घ स्वरुपात संदर्भ माहिती)[संपादन]

मीठ (शास्त्रीय नाव: सोडियम क्लोराइड ; इंग्लिश: Salt;) याचे सूत्र NaCl असे आहे. जगभरातील मानवी समाजांत स्वयंपाकासाठी व अन्नप्रक्रियांसाठी फार पुरातन काळापासून वापरला जाणारा आहारातील एक महत्त्वाचा घटक, क्षार आहे.[१]

संदर्भ[संपादन]

 1. ^ दातार, दि. श्री.;; केळकर, गो. रा. ((पुस्तक ज्या वर्षी छापले गेले ते वर्ष)). मराठी विश्वकोश (मराठी मजकूर) ((पुस्तकाची प्रकाशन आवृत्ती) आवृत्ती.). महाराष्ट्रराज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई. पान क्रमांक ? Extra |pages= or |at= (सहाय्य). आय.एस.बी.एन. (पुस्तकाचा ८-आकडी आय. एस. बी. एन. क्रमांक उदा.-11111111) Check |isbn= value (सहाय्य). ३०, सप्टेंबर २०१५ रात्रौ १२ ०५ रोजी पाहिले. "पुस्तकातील विशिष्ट वाक्य, ज्याचा संदर्भ घेतला आहे : "रासायनिक परिभाषेत याला सोडियम क्लोराइड म्हणतात." ...."रासायनिक सूत्र NaCl. सोडियमाचे हे सर्वांत महत्त्वाचे संयुग आहे.""  Unknown parameter |अन्य= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसवर्ष= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसमहिना= ignored (सहाय्य)

याच वाक्याच्या संदर्भात सुधारणा ३ ( साईट एक्सटेंशन आणि संदर्भास नाव देऊन)[संपादन]

मीठ (शास्त्रीय नाव: सोडियम क्लोराइड ; इंग्लिश: Salt;) याचे सूत्र NaCl असे आहे. जगभरातील मानवी समाजांत स्वयंपाकासाठी व अन्नप्रक्रियांसाठी फार पुरातन काळापासून वापरला जाणारा आहारातील एक महत्त्वाचा घटक, क्षार आहे.[१]

संदर्भ[संपादन]

 1. ^ केळकर,, गो. रा.; दातार,, दि. श्री. (प्रकाशन तारीख लिहा). "मीठ". In जोशी, लक्षमणशास्त्री. मीठ (मराठी विश्वकोश) (मराठी मजकूर). मुंबई: महाराष्ट्रराज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ,. 29 September 2015 रोजी पाहिले. 

याच वाक्याच्या संदर्भात सुधारणा ४ ( साईट एक्सटेंशन आणि संदर्भास आणि ग्रूप नाव देऊन)[संपादन]

मीठ (शास्त्रीय नाव: सोडियम क्लोराइड ; इंग्लिश: Salt;) याचे सूत्र NaCl असे आहे. जगभरातील मानवी समाजांत स्वयंपाकासाठी व अन्नप्रक्रियांसाठी फार पुरातन काळापासून वापरला जाणारा आहारातील एक महत्त्वाचा घटक, क्षार आहे.[मराठी विश्वकोश १]

संदर्भ[संपादन]

 1. ^ केळकर, गो. रा.; दातार, दि. श्री. "मीठ". In जोशी, लक्ष्मणशास्त्री. मराठी विश्वकोश (मराठी मजकूर) (ऑनलाईन आवृत्ती.). मुंबई: महाराष्ट्रराज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ. 29 September 2015 रोजी पाहिले. प्रकार २ (मराठी विश्वकोशाच्या मीठ लेखातील पहिला परिच्छेद घेऊन त्यात बदल -डेरिव्हेटीव्ह वर्क- उदाहरण)[संपादन]

 • मराठी विकिपीडियात डेरिव्हेटीव्ह स्वरुपात अल्प बदल करत आयात

मीठ (शास्त्रीय नाव: सोडियम क्लोराइड ; इंग्लिश: Common Salt (सामान्य लवण) ) याचे सूत्र NaCl असे आहे.[१]मीठ हे एक लवण आहे या लवणाच्या रासायणिक प्रक्रीये साठी सोडियम हायड्रॉक्साइड व हायड्रोक्लोरिक आम्ल हे दोन घटक लागतात.[१] मीठ हे सोडीयमचे सर्वात महत्वाचे संयुग निसर्गत: खनिजयुक्त झरे, खारी सरोवरे, समुद्राचे पाणी यांत विरघळलेल्या स्वरूपात, तसेच सैंधव या खनिज निक्षेपाच्या (साठ्याच्या) रूपात आढळते.[१]

संदर्भ[संपादन]

 1. a b c d दातार, दि. श्री.;; केळकर, गो. रा. ((पुस्तक ज्या वर्षी छापले गेले ते वर्ष)). मराठी विश्वकोश (मराठी मजकूर) ((पुस्तकाची प्रकाशन आवृत्ती) आवृत्ती.). महाराष्ट्रराज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई. पान क्रमांक ? Extra |pages= or |at= (सहाय्य). आय.एस.बी.एन. (पुस्तकाचा ८-आकडी आय. एस. बी. एन. क्रमांक उदा.-11111111) Check |isbn= value (सहाय्य). ३०, सप्टेंबर २०१५ रात्रौ १२ ०५ रोजी पाहिले.  Unknown parameter |अन्य= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसवर्ष= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसमहिना= ignored (सहाय्य) चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "केळकर_आणि_दातार" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे

प्रकार ३ (मराठी विश्वकोशाच्या मीठ लेख पहिला परिच्छेद विना-बदल -नॉन-डेरिव्हेटीव्ह वर्क- उदा.चर्चा)[संपादन]

अन्नाला रुची यावी व खाद्यपदार्थाचा स्वाद वाढावा यांसाठी प्राचीन काळापासून मनुष्य वापरीत असलेला व प्राण्यांच्या आरोग्यास आवश्यक असलेला एक सुपरिचित पदार्थ. रासायनिक परिभाषेत याला सोडियम क्लोराइड म्हणतात. सोडियम हायड्रॉक्साइड व हायड्रोक्लोरिक अम्ल यांमध्ये रासायनिक विक्रिया होऊन बनणारे हे एक ⇨ लवण आहे. लवण वर्गातील हे एक सामान्य लवण असल्यामुळे याला इंग्रजीत ‘कॉमन सॉल्ट’ (सामान्य लवण) असेही म्हणतात. रासायनिक सूत्र NaCl. सोडियमाचे हे सर्वांत महत्त्वाचे संयुग आहे. खनिजयुक्त झरे, खारी सरोवरे, समुद्राचे पाणी यांत विरघळलेल्या स्वरूपात, तसेच सैंधव या खनिज निक्षेपाच्या (साठ्याच्या) रूपात मीठ निसर्गात आढळते.[१]

***मराठी विश्वकोशातून कॉपीपेस्ट करून घेतलेल्या मजकुर ओळीची/परिच्छेदाची सीमारेषा / समाप्ती रेषा***

संदर्भ[संपादन]

 1. ^ दातार, दि. श्री.;; केळकर, गो. रा. ((पुस्तक ज्या वर्षी छापले गेले ते वर्ष)). मराठी विश्वकोश (मराठी मजकूर) ((पुस्तकाची प्रकाशन आवृत्ती) आवृत्ती.). महाराष्ट्रराज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई. पान क्रमांक ? Extra |pages= or |at= (सहाय्य). आय.एस.बी.एन. (पुस्तकाचा ८-आकडी आय. एस. बी. एन. क्रमांक उदा.-11111111) Check |isbn= value (सहाय्य). ३०, सप्टेंबर २०१५ रात्रौ १२ ०५ रोजी पाहिले. "पुस्तकातील विशिष्ट वाक्य, ज्याचा संदर्भ घेतला आहे : "रासायनिक परिभाषेत याला सोडियम क्लोराइड म्हणतात." ...."रासायनिक सूत्र NaCl. सोडियमाचे हे सर्वांत महत्त्वाचे संयुग आहे.""  Unknown parameter |अन्य= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसवर्ष= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसमहिना= ignored (सहाय्य)

मराठी विकिपीडियावरील सध्या उपलब्ध संदर्भ विषयक साहाय्य[संपादन]

 • पहा विपी:संदर्भीकरण साहाय्य पान
 • कोणताही संदर्भ दिलेल्या मजकुर क्षेत्रातील कोणत्याही बदलास 'संदर्भ क्षेत्रात बदल' असा अलिकडील बदल मध्ये दिसणारा टॅग अशा बहुतांश बदलांवर स्वयमेव संपादन गाळणीच्या माध्यमातूनलावला जातो. (उत्तर दायकत्वास नकार: संपादन गाळण्या नेहमी(साठी) आणि अचूक कार्यरत असतील याची कोणतीही हमी दिली जात नाही अधिक माहिती उत्तरदायकत्वास नकार)
 • ७००० बाईट पेक्षा मोठ्या नव्या मजकुरास संदर्भ नोंदवलेला नसल्यास अलिकडील बदल मध्ये दिसेल असा टॅग निर्देश (उत्तर दायकत्वास नकार: संपादन गाळण्या नेहमी(साठी) आणि अचूक कार्यरत असतील याची कोणतीही हमी दिली जात नाही अधिक माहिती उत्तरदायकत्वास नकार)
 • अल्पावधीत २८००० बाईट पेक्षा मोठ्या मजकुरास (जो अनैसर्गिकपणे-अथवा कॉपीपेस्ट ने आलेला असण्याची अधिकतम शक्यता असते) संदर्भ लावणे प्रचालकेतरांना संपादन गाळणीच्या माध्यमातून अत्यावश्यक (उत्तर दायकत्वास नकार: संपादन गाळण्या नेहमी(साठी) आणि अचूक कार्यरत असतील याची कोणतीही हमी दिली जात नाही अधिक माहिती उत्तरदायकत्वास नकार)

मराठी विश्वकोश संस्थळास संदर्भ निर्माणक सुविधेची गरज[संपादन]

उपरोक्त पद्धतीने मराठी लेखक संपादक विद्यार्थी सर्वांनाच वेळोवेळी मराठी विश्वकोशाचे संदर्भ नमुद करणे सोपे जावे म्हणून मराठी विकिपीडियाच्या मेन्युबार मध्ये जशी पृष्ठ संदर्भ देण्याची व्यवस्था आहे तत्सम व्यवस्था मराठी विश्वकोशाच्या संस्थळासही असल्यास मराठी लेखक संपादक विद्यार्थी सर्वांचेच काम सुलभ होऊ शकेल.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०२:०७, ३० सप्टेंबर २०१५ (IST)