गेल्सनकर्शन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| गेल्सनकर्शन Gelsenkirchen |
||
|
||
|
|
||
|
गुणक: |
||
| देश | ||
| राज्य | नोर्डर्हाईन-वेस्टफालन | |
| क्षेत्रफळ | १०४.८४ वर्ग किमी | |
| समुद्रसपाटीपासुन उंची | १९७ फूट | |
| लोकसंख्या | ||
| - शहर | २,५७,९८१ | |
| - घनता | २,४६१ प्रति वर्ग किमी | |
| प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | |
| http://www.gelsenkirchen.de/ | ||
| जर्मनीमधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. तुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता. |
गेल्सनकर्शन (जर्मन: Gelsenkirchen) हे जर्मनी देशाच्या नोर्डर्हाइन-वेस्टफालन या राज्यातील एक शहर आहे. हे शहर रुहर परिसरातील एक महत्वाचे शहर आहे.
खेळ [संपादन]
फुटबॉल हा गेल्सनकर्शनमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. जर्मनीमधील सर्वात लोकप्रिय संघांपैकी एक असलेला व बुंदेसलीगामधून खेळणारा एफ.से. शाल्क ०४ हा संघ येथेच स्थित आहे. गेल्सनकर्शन आजवर १९७४ व २००६ मधील फिफा विश्वचषक स्पर्धांचे तसेच युएफा यूरो १९८८ स्पर्धेचे यजमान शहर राहिले आहे. फेल्टिन्स-अरेना हे येथील स्टेडियम जगातील सर्वात अद्ययावत मैदानांपैकी एक मानले जाते.
संदर्भ [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |