एफ.सी. शाल्क ०४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एफ.से. शाल्क ०४ या पानावरून पुनर्निर्देशित)
एफ.सी. शाल्क ०४
पूर्ण नाव एफ.सी. गेल्सनकर्शन-शाल्क ०४ e.V.
टोपणनाव Die Königsblauen (The Royal Blues)
स्थापना ४ मे १९०४
मैदान फेल्टिन्स-अरेना, गेल्सनकर्शन
(आसनक्षमता: ६१,९७३)
लीग बुंडेसलीगा
२०१३-१४ तिसरा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

एफ.सी. गेल्सनकर्शन-शाल्क ०४ e.V. (जर्मन: Fußballclub Gelsenkirchen-Schalke 04 e. V.) हा जर्मनी देशाच्या गेल्सनकर्शन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९०० साली स्थापन झालेला व जर्मनीमधील फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या सर्वोत्तम लीगमधून फुटबॉल खेळणारा हा संघ जर्मनीमधील सर्वात लोकप्रिय, यशस्वी व प्रतिष्ठित संघांपैकी एक आहे. ह्या क्लबने आजवर ५ वेळा बुंडेसलीगामध्ये विजेतेपद मिळवले आहे.

सन्मान[संपादन]

बुंडेसलीगा

  • विजयी: ७ वेळा

युएफा चॅंपियन्स लीग

  • उप-विजेते: २०११

युएफा युरोपा लीग

  • विजयी: १९९७

बाह्य दुवे[संपादन]