क्योतो (प्रभाग)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्योतो प्रभाग
京都府
जपानचा प्रभाग
Flag of Kyoto Prefecture.svg
ध्वज

क्योतो प्रभागचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
क्योतो प्रभागचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग कन्साई
बेट होन्शू
राजधानी क्योतो
क्षेत्रफळ ४,६१२.७ वर्ग कि.मी.
लोकसंख्या २६,३३,४२८
घनता ५७०.९ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ www.pref.kyoto.jp

क्योतो (जपानी: 京都府) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग होन्शू बेटावरच्या कन्साई ह्या प्रदेशामध्ये वसला आहे. क्योतो शहर ही क्योतो प्रभागाची राजधानी आहे.


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 354°1′N 135°44′E / 354.017, 135.733