काल्सियो कातानिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कॅल्सीवो कटानिया या पानावरून पुनर्निर्देशित)
कातानिया
पूर्ण नाव Calcio Catania SpA
टोपणनाव रोझ्झाअझ्झुरी ("लाल व फिके निळे")
स्थापना इ.स. १९०८ (एदुकेझियोने फिझिका प्रो पात्रिका)
इ.स. १९४६ (काल्सियो कातानिया)
मैदान Stadio Angelo Massimino
कातानिया, इटली
(आसनक्षमता २३,४२०)
लीग सेरी आ
२०११-१२ ११ वा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

काल्सियो कातानिया (इटालियन: Calcio Catania) हा इटली देशामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९०८ साली सिसिली बेटावरील कातानिया शहरात स्थापन झालेला हा क्लब इटलीमधील सेरी आ ह्या सर्वोच्च फुटबॉल श्रेणीच्या लीगमधून खेळतो.


बाह्य दुवे[संपादन]