ए.सी. सियेना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सियेना
पूर्ण नाव Associazione Calcio Siena SpA
टोपणनाव Bianconeri (काळ्या-पांढऱ्या पट्ट्यावाले),
Robur
स्थापना इ.स. १९०४
मैदान Stadio Artemio Franchi
सियेना, तोस्काना, इटली
(आसनक्षमता: १५,७२५)
लीग सेरी आ
२०११-१२ १४वा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

ए.सी. सियेना (इटालियन: Associazione Calcio Siena) हा इटली देशाच्या सियेना शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९०४ साली स्थापन झालेला हा क्लब इटलीमधील सेरी आ ह्या सर्वोच्च फुटबॉल श्रेणीच्या लीगमधून खेळतो.

बाह्य दुवे[संपादन]