कृपाल तुमाने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कृपाल तुमाने

विद्यमान
पदग्रहण
१६ मे, इ.स. २०१४
मागील मुकुल वासनिक
मतदारसंघ रामटेक

राजकीय पक्ष शिवसेना
पत्नी रेवती तुमाने
निवास नागपूर, महाराष्ट्र

कृपाल बाळाजी तुमाने हे महाराष्ट्र राज्यातील शिवसेना पक्षाचे राजकारणी व सोळाव्या लोकसभेचे सदस्य आहेत. त्यांनी २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये रामटेक मतदारसंघामधून काँग्रेस पक्षाचे विद्यमान खासदार मुकुल वासनिक ह्यांचा पराभव केला.

हेही पहा[संपादन]