काराकोरम महामार्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
KKH.png

काराकोरम महामार्ग हा जगातील सर्वात उंचीवर बांधला गेलेला रस्ता आहे. काराकोरम पर्वतरांगेतील अत्यंत दुर्गम भागातुन वाट काढत हा रस्ता चीनच्या शिंच्यांग प्रांताला पाकिस्तानच्या गिलगित-बाल्टिस्तान ह्या स्वायत्त भागाशी जोडतो.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये