कागोशिमा (प्रभाग)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कागोशिमा प्रभाग
鹿児島県
जपानचा प्रभाग

कागोशिमा प्रभागचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
कागोशिमा प्रभागचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग क्युशू
बेट क्युशू
राजधानी कागोशिमा
क्षेत्रफळ ९,१३२.४ वर्ग कि.मी.
लोकसंख्या १७,०३,४०६
घनता १८६.५ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ www.pref.kagoshima.jp

कागोशिमा (जपानी: 鹿児島県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग क्युशू बेटाच्या दक्षिण भागात वसला आहे.


कागोशिमा ह्याच नावाचे शहर ह्या प्रभागाचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे.


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 31°24′N 130°31′E / 31.4, 130.517