कागावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कागावा प्रभाग
香川県
जपानचा प्रभाग
Symbol of Kagawa Prefecture.svg
चिन्ह

कागावा प्रभागचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
कागावा प्रभागचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग शिकोकू
बेट शिकोकू
राजधानी ताकामात्सू
क्षेत्रफळ १,८६१.७ वर्ग कि.मी.
लोकसंख्या ९,९५,४६५
घनता ५३४.७ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ www.pref.kagawa.jp

कागावा (जपानी: 香川県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग शिकोकू बेटाच्या उत्तर भागात वसला आहे.


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 34°16′N 133°57′E / 34.267, 133.95